“(Translated by Google) Dr. Sagar Pathak from Suyash Hospital. 'Dr. Neha Pathak. And all the staff are very caring like home, so the patient feels better soon. The hospital is very clean and tidy, the patient and the patient's relatives do not face any kind of problem. We are very grateful to the Saswade family doctor. Thank you🙏❤️ (Original) सुयश हॉस्पीटल मधील डॉ . सागर पाठक . ' डॉ नेहा पाठक . आणि सर्व स्टाफ अत्यंत सर्वाची घरच्या सारखी काळजी घेणारा आहे त्यामुळे पेशंटला लवकर बरे वाटते . हॉस्पीटल खूप स्वच्छ आणि टापटीप कुठल्याही प्रकारचा त्रास पेशंटला आणि पेशेटच्या नातेवाईकांना होत नाही . आम्ही सासवडे परिवार डॉक्टरांचे खूप आभारी आहोत . धन्यवाद🙏❤️”
Rekha Saswade · Google review, January 2026