“(Translated by Google) Jai Sadguru 🙏 I am Sneha Parashuram Mokal (Nhava), I am a regular customer of your medical and the necessary medicines are provided in your medical on time and at a very reasonable price. Also, your colleague Pournima Kamble helps us a lot. Thank you very much to you and them... 🙏 May you continue to provide such service and may you develop in such a way, this is my prayer at the feet of Shri Samarth... 🙏 Jai Sadguru 🙏 (Original) जय सद्गुरू 🙏 मी स्नेहा परशुराम मोकल (न्हावा), मी तुमच्या मेडिकल मधली नियमित ग्राहक असून तुमच्या मेडिकल मध्ये आवश्यक असलेली अवशद वेळेत उपलब्ध करून दिले जातात तसेच अगदी योग्य दरामध्ये अवशद उपलब्ध करून दिली जातात तसेच पौर्णिमा कांबळे या तुमच्या सहकारी आम्हाला खूप मदत करतात त्या बद्दल तुमचे व त्यांचे खूप खूप आभार... 🙏 तुमची अशीच कायम सेवा मिळावी व तुमचा असाच विकास होऊदे हीच श्री समर्थ चरणी प्रार्थना... 🙏 जय सद्गुरू 🙏”
Sneha Mokal · Google review, January 2026