“(Translated by Google) I was using another product for a long time, I had a lot of doubts in my mind, but everyone uses it, so I also used it, but I thought that when everyone gets sick, it doesn't matter to me, but when I get sick, it does matter to me, and I made a decision that even if it costs ten to twenty rupees more, I am very happy with the fact that I am using a good thing, and since I started using this milk, there is no doubt in my mind, I use this milk without hesitation, the taste is very good, the quality is good, and the service is also very good, there is nothing complete, thank you, one day I searched on Google, I found this product, very good quality, thank you 🙏 (Original) खूप दिवसापासून दुसरा प्रॉडक्टच दूध वापरत होते मनात खूप शंका येत होत्या तरीपण सगळे वापरतात म्हणून मी पण वापरत होते पण असा विचार केला की सगळे आजारी पडल्यावर मला फरक पडत नाही पण मी आजारी पडल्यावर मला फरक पडतो आणि तिथे मी एक डिसिजन घेतलं की भलेही दहा-वीस रुपये जास्त जातील पण मी एक चांगली गोष्ट घेते या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि हे दूध मी वापरायला लागल्यापासून माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही बिनधास्त आणि हे मिल्क वापरतो टेस्ट खूप छान क्वालिटी छान आणि सर्विस पण खूप छान कुठलीही कम्प्लीट नाही थँक्यू असेच एक दिवस गुगल वर सर्च केलं तर मला हे प्रॉडक्ट भेटलं खूप छान क्वालिटीचं thanku 🙏”
Manisha Shinde · Google review, January 2026