“(Translated by Google) I have been buying rice from #tandulwala Bhamner Indrayani for the last 6 months. The taste of the rice is very good and the quality is consistent every time. This makes eating rice a real pleasure. Along with this, I also buy spices, papads and sunflower oil from here. The quality of all the products is excellent and most importantly, cleanliness is taken care of very well. (Original) गेल्या ६ महिन्यांपासून मी #tandulwala भामनेर इंद्रायणी येथूनच तांदूळ घेत आहे. तांदळाची चव खूपच उत्तम आहे आणि प्रत्येक वेळी एकसारखीच क्वालिटी मिळते. त्यामुळे भात खाण्याची खरी मजा येते. यासोबत मी इथून मसाले, पापड आणि सुर्यफूल तेलही घेतो. सर्व प्रॉडक्ट्सची क्वालिटी उत्कृष्ट आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छतेची खूप चांगली काळजी घेतली जाते.”
Ashutosh Salunkhe · Google review, April 2026