“(Translated by Google) Hello 🙏🙏 Dear Mr. Kiran Nadkarni, I have taken out a life insurance (LIC) policy from him twenty years ago and it is still in active condition. Its installments are half-yearly and annual. Every installment is called fifteen days before the due date and the check is collected on time. The service is absolutely amazing.. If a new policy comes in the market, complete information is given, so if someone asks about an insurance agent, we will definitely give the name of Mr. Kiran Nadkarni... Thank you 🙏🙏 (Original) नमस्ते🙏🙏 माननीय श्री किरण नाडकर्णी यांच्याकडे मी वीस वर्षांपूर्वी जीवन विमा (एलआयसी पॉलिसी) काढलेले आहेत अजूनही त्या चालू स्थितीत आहेत त्याचे हप्ते सहामाही आणि वार्षिक या प्रकारचे आहेत प्रत्येक हप्त्याच्या वेळेस पंधरा दिवस आधी फोन करून सांगितले जाते आणि वेळचे वेळी चेक कलेक्ट केला जातो सर्विस एकदम अप्रतिम आहे.. मार्केटमध्ये नवीन पॉलिसी आल्या तर त्याची पूर्ण माहिती दिली जाते, त्यामुळे कोणी विमा एजंट विषयी विचारले तर आम्ही नक्कीच श्री किरण नाडकर्णी यांचे नाव देतो... धन्यवाद 🙏🙏”
Dattatraya Gawade · Google review, October 2025