“(Translated by Google) Recently I got new glasses in my frame and my experience was very sweet and the best. When I entered the shop, they treated me very well. They gave me suggestions after knowing exactly what I wanted. They gave me complete information about what kind of glasses you want to put in your frame and what types are available in it. Due to that information, my knowledge has increased. The staff there was very helpful and sweet, especially Mangesh sir, he is a very knowledgeable person. Thank you Mangesh sir for giving me very good advice. He gave me this knowledge of small things from diet to how to clean the frame glass. I have visited many shops but my experience in this shop was the sweetest. I definitely suggest you all to visit this shop and experience these sweet people. (Original) रिसेंटली माझ्या फ्रेम मध्ये नवीन काचा बसून घेतले आहे आणि माझा अनुभव खूप गोड आणि सर्वोत्तम होता मी शॉप मध्ये एंटर केल्या केल्या मला खूप छान प्रकारे ट्रीट केले मला नक्की काय हवे हे जाणून घेऊन मला सजेशन देण्यात आलं तुम्हाला कुठल्या प्रकारच्या काचा तुमच्या फ्रेम मध्ये लावून हव्या आहेत त्यामध्ये कुठले कुठले प्रकार येतात याची पूर्ण प्रकारे मला माहिती देण्यात आली त्या माहितीमुळे माजे नॉलेज इंक्रीज झाले आहे तिथला स्टाफ खूप हेल्पफुल आणि गोड होता खास करून मंगेश सर खूप नॉलेजेबल व्यक्ती आहे धन्यवाद मंगेश सर खूप छान सल्ला दिल्याबद्दल मला आहारापासून ते फ्रेमची काच कशा प्रकारे पुसली जाते या छोट्या छोट्या गोष्टींचे ही नॉलेज त्यांनी मला दिले मी खूप साऱ्या शॉप ला विजीट दिली आहे पण या शॉप चा माझा अनुभव सगळ्यात गोड होता तुम्हाला सगळ्यांना नक्की सजेशन देहिल की या शॉप ला तुम्ही नक्की विजीट द्या आणि हा गोड माणसांचा अनुभव घ्या”
Sunny Lokhande · Google review, September 2025