“(Translated by Google) I had admitted my mother in Rudra Hospital because the bone in my mother's leg was deformed. However, they treated her so well from the time she was admitted until she was discharged. That's it. Even the operation was done in a good manner and she understood everything. It is a very good service. The staff is also very good and after the operation, the result was also good for us. It is a very good hospital. We visited, you must visit too... The doctors are also very good.. We really felt very good. (Original) मी माझी आई la रुद्र हॉस्पीटल मध्ये ऍडमिट केलं होतं माझ्या आईच्या पायाचं हाड मोडल होत. तरी त्यांनी ऍडमिट झाल्यापासून ते सुट्टी होईपर्यंत इतकी चांगली ट्रीटमेंट केली. की बस. ऑपरेशन सुधा चांगल्या पद्धतीने आम्हास समजून सगळ केलं.. खूप छान सर्विस आहे. स्टाफ पण एकदम चांगला आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर result सुधा चांगला आला आम्हाला. खूप चांगल हॉस्पिटल आहे. आम्ही भेट दिली तुम्ही पण अवश्य भेट द्या... डॉक्टर पण खूप चांगले आहेत.. खरच खूप बर वाटल आम्हाला”
Datta Patil · Google review, November 2025