“आम्ही अलीकडेच Dwarka, Girnar आणि Somnath Temple येथे प्रवास पूर्ण केला आणि आमचा अनुभव खूप छान होता. हॉटेल्स स्वच्छ व व्यवस्थित होती. नाश्ता आणि शाकाहारी जेवण चविष्ट व उत्तम दर्जाचे होते. प्रवासासाठी दिलेले वाहन आरामदायी होते आणि चालक वेळेवर व सहकार्य करणारा होता. संपूर्ण ट्रिप उत्तम नियोजनाने आणि कोणत्याही अडचणीशिवाय पार पडली. छान आणि आध्यात्मिक प्रवासासाठी Hostplanit ट्रॅव्हल एजन्सीचे मनापासून आभार. नक्कीच शिफारस करू!👌👌 (Translated by Google) We recently completed a trip to Dwarka, Girnar and Somnath Temple and our experience was wonderful. The hotels were clean and well maintained. The breakfast and vegetarian food were tasty and of good quality. The vehicle provided for the trip was comfortable and the driver was punctual and cooperative. The entire trip was well planned and without any hassle. A big thank you to Hostplanit Travel Agency for a wonderful and spiritual trip. Would definitely recommend!👌👌”
Bhagyashri Ghawate · Google review, March 2026