“अष्टविनायक दर्शन - एक अविस्मरणीय फॅमिली ट्रिप.. पहिले तर प्रवास टूर्स चे मनापासून आभार कि आम्हांला आपल्या सोबत अष्टविनायक करण्याची संधी मिळाली... आम्हांला वाटले नव्हते कि आमची ट्रिप एवढी चांगली आणि यादगार होईल.. हे सगळे शक्य झाले आमचे टूर मॅनेजर दत्ता सर यांच्या मुळे.. 1.योग्य नियोजन 2.गणेश दर्शना साठी योग्य वेळ 3. सात्विक जेवण, नाश्ता 4.सर्वासोबत मनमिळाऊ स्वभाव.. 5. मुक्कामाची चांगली सोय.. तसेच सर्व देवस्थाना विषयी वेळो वेळी अचूक माहिती पुरवणे.. हे सर्व वाखणण्या जोगे आहे.. आशा आहे कि आम्ही लवकरच आता पुढच्या ट्रिप ची तयारी करुत.. मनापासून धन्यवाद प्रवास टूर्स आणि टूर मॅनेजर दत्ता गायकवाड सर 🙏🏻🙏🏻 (Translated by Google) Ashtavinayak Darshan - An Unforgettable Family Trip.. First of all, I would like to thank Pravas Tours for giving us the opportunity to do Ashtavinayak with you... We never thought that our trip would be so good and memorable.. All this was possible because of our tour manager Datta Sir.. 1. Proper planning 2. Right time for Ganesh Darshan 3. Satvik food, breakfast 4. Friendly nature with everyone.. 5. Good accommodation facilities.. Also providing accurate information about all the temples at all times.. All this is worth reading.. Hopefully we will soon prepare for the next trip.. Thank you Pravas Tours and Tour Manager Datta Gaikwad Sir 🙏🏻🙏🏻”
Dipak Kadam · Google review, December 2024