“युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आयोजित तीन दिवसीय निवासी वक्ता कार्यशाळेमध्ये मी सहभागी झालो होतो. सुरुवातीला माझ्या मनात खूप धाकधूक आणि भीती होती. परंतु, आदरणीय सर आणि त्यांच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी अत्यंत समंजसपणे आणि आपुलकीने आमचे स्वागत केले व मार्गदर्शन केले. त्यांच्या या मोलाच्या सहकार्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. सरांची शिकवण्याची पद्धत कमालीची आहे. त्यांनी वक्तृत्वातील छोट्या-छोट्या गोष्टी इतक्या सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगितल्या की, प्रत्येक सत्रासोबत आमच्यामध्ये एक नवी सुधारणा (Improvement) जाणवत होती. यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. सरांनी १ लाख वक्ते घडवण्याचे जे विधायक आणि भव्य ध्येय* डोळ्यांसमोर ठेवले आहे, ते नक्कीच पूर्ण होईल यात शंका नाही. सरांच्या या पवित्र कार्यास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि सरांचे मनःपूर्वक आभार! (Translated by Google) I participated in the three-day residential speaker workshop organized by Yuvraj Gaikwad Training Institute. Initially, I was very apprehensive and scared. However, respected sir and all his colleagues welcomed and guided us with great understanding and affection. I sincerely thank everyone for their valuable cooperation. Sir's teaching method is amazing. He explained the small things in public speaking in such a simple and easy language that with each session, we felt a new improvement. This has increased my confidence a lot. Sir, the constructive and grand goal* that he has set before his eyes of producing 1 lakh public speakers, will definitely be achieved. My best wishes and heartfelt thanks to Sir for this sacred work!”
Amol Kachale · Google review, May 2026