“(Translated by Google) Maintenance Master, Navi Mumbai I have known Maintenance Master Company for the last ten years. The quality of work is of high quality. The craftsmen they have are skilled craftsmen. I also had the repair work of my own house done by them, they do the work well. Considering the experience of Ramesh Singh, no defect was found. The work time is fixed. The work is done with reinforcement. (Original) मेन्टेनन्स मास्टर, नवी मुंबई मेंटेनन्स मास्टर कंपनीस मी मागील दहा वर्षापासून ओळखतो. कामाची कॉलिटी उच्च प्रतीची चांगल्या प्रकारची आहे. त्यांच्याकडे जे कारागीर आहेत ,कुशल कारागीर आहेत. माझ्या स्वतःच्या घरचे सुद्धा रिपेरिंग चे काम त्यांच्याकडून करून घेतले होते, चांगल्या प्रकारे कामे करतात. रमेश सिंग यांना कामाचा जो अनुभव पाहता, कोणत्याही प्रकारचा दोष आढळून आला नाही. कामाची वेळे निश्चित आहे.काम मजबुतीकरण करून घेतले जाते.”
babasaheb jadhav · Google review, February 2026